
श्रीरामपूर : शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेऊन उभा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. या विचारांची मशाल वाड्या-वस्त्यांपासून झोपड्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. यासाठी पक्ष संघटन बळकट करणे ही आजची गरज आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.