Akole Eco Sensitive Zone: संवेदनशील क्षेत्रात अकोलेतील ४८ गावे; विकासकामे, बांधकामे आणि उद्योगांबाबत निर्बंध?

48 Akole Villages Included in Eco-Sensitive Zone: केंद्राच्या सातव्या मसुदा अधिसूचनेत अकोले तालुक्यातील ४८ गावांचा पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात समावेश झाला आहे.
Akole Eco Sensitive Zone

Akole Eco Sensitive Zone

esakal

Updated on

अकोले: पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने सातवी मसुदा अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली. या अधिसूचनेत अकोले तालुक्यातील ४८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गावांमध्ये भविष्यातील विकासकामे, बांधकामे आणि उद्योगांबाबत निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. पश्चिम घाटातील पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारकडून संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com