

Shock in Pune as Minor Girl Dies Before Eye Surgery; Questions Raised Over Hospital Procedure
sakal
पारनेर: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान सहा वर्षीय प्रियांशी बागडे या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली.