Anna Hazare Health: अण्णा हजारे रुग्णालयात दाखल; मुख्यमंत्री फडणवीसांसह अनेक मान्यवरांनी घेतली भेट

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचाराधीन; मुख्यमंत्री, मंत्री व मान्यवरांची भेट, प्रकृतीची विचारपूस आणि लवकर बरे व्हा अशा शुभेच्छांचा वर्षाव
Anna Hazare admitted to Bombay Hospital; leaders visit to check on his health.

Anna Hazare admitted to Bombay Hospital; leaders visit to check on his health.

Sakal

Updated on

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (ता. 31) दाखल करण्यात आले आहे.दरम्यान काल अनेक मान्यवरांनी हजारे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली व लवकर बरे व्हा अशा प्रकारच्या इच्छा व्यक्त केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com