

Anna Hazare felicitating social workers during an award ceremony at Ralegan Siddhi, praising their dedication to community service.
Sakal
पारनेर : आज ज्या पुरस्कार्थांना पुरस्कार मिळाला, त्यांच्या कामाची प्रेरणा घ्या. त्यांच्या कामाचे मोल अनमोल आहे. त्याची मोजदाद या पुरस्काराच्या रक्कमेत करता येणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.