Anna Hazare : नशामुक्त भारत अभियान तळागाळात पोहोचविण्याबाबत अण्णा हजारे आणि सुमित सिंह यांच्यात राळेगण सिद्धीत सखोल चर्चा

Anna Hazare Discusses Drug Free India Campaign : राळेगण सिद्धी येथे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे सदस्य सुमित सिंह यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी नशामुक्त भारत अभियान आणि युवकांच्या भूमिकेवर चर्चा झाली.
Anna Hazare Discusses Drug Free India Campaign

Anna Hazare Discusses Drug Free India Campaign

esakal

Updated on: 

पारनेर : राळेगण सिद्धी येथे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार) चे सदस्य सुमित सिंह यांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नशामुक्त भारत अभियाना'ला तळागाळात अधिक प्रभावी करण्याबाबत आणि देशाला नशामुक्त करण्याच्या प्रयत्नांवर यावेळी सखोल चर्चा झाली.यावेळी त्यांच्या समावेत समाजसेवक मनोज गुप्ता उपस्थित होते.

Loading content, please wait...