

NCP leader Anuradha Adik to contest again in Shrirampur municipal elections; Mahayuti alliance prepares strategy.
Sakal
श्रीरामपूर: नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीसोबत तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांसाठी पक्ष पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस अरुण नाईक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील थोरात, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा आणि शहराध्यक्षा अर्चना पानसरे यांनी दिली.