MP Asaduddin Owaisi: समाजात द्वेष पसरविणाऱ्यांना धडा शिकवा: खासदार असुद्दीन ओवेसी; उत्तर प्रदेशात दलितांवर सर्वाधिक अत्याचार

Owaisi Condemns Hate-Mongers: समाजात द्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्ती आजही कार्यरत आहेत. काही सत्ताधारी त्यांना प्रोत्साहन देत आहेत. देशातील उत्तर प्रदेशात दलितांवर सर्वाधिक अत्याचार झाले आहेत. दलित समाजातील व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेले काही जातीयवादी व्यक्तींना पहावत नाही.
Asaduddin Owaisi addressing media on caste violence and rising atrocities against Dalits in Uttar Pradesh.

Asaduddin Owaisi addressing media on caste violence and rising atrocities against Dalits in Uttar Pradesh.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: शहरात सध्या जातीय द्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्ती वाढत आहेत. आगामी निवडणुकीत या प्रवृत्तीस लोकशाही मार्गाने धडा शिकवा, असे आवाहन एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com