

“MLA Kashinath Date raises the Pathardi assistant engineer video issue in the Assembly; political stir grips Ahmednagar.”
Sakal
अहिल्यानगर : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या पाथर्डीतील उपअभियंत्याच्या कारनाम्याचे व्हिडिओप्रकरण थेट विधानसभेत पोचले आहे. पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी त्याबाबत लक्षवेधी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.