
MLA Sangram Jagtap and awardees Kalskar, Dhere, Chavan, Udage, Gund honored by Seva Sangh for community service inspired by Shivaji.
Sakal
अहिल्यानगर: छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेले. त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन वाटचाल केली. त्यांच्यावर माँ जिजाऊ यांनी संस्कार केले. मराठा सेवा संघ आणि अहिल्यानगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्था या पद्धतीनेच यशस्वी वाटचाल करत आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोदगार आमदार संग्राम जगताप यांनी काढले.