Balasaheb Thorat: जनमत महाविकास आघाडीच्या बाजूनेच: बाळासाहेब थोरात; शिर्डीत महाविकास आघाडीचा मेळावा, निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार

Public Opinion Favors Maha Vikas Aghadi: राहाता व शिर्डी पालिका निवडणुकीची चांगली तयारी करा, चांगले उमेदवार द्या. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा शब्दांत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या दोन्ही पालिका निवडणुकीत आपण सक्रिय सहभाग घेणार असल्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला.
Congress leader Balasaheb Thorat addressing the Maha Vikas Aghadi rally in Shirdi, urging unity and active participation for upcoming elections.

Congress leader Balasaheb Thorat addressing the Maha Vikas Aghadi rally in Shirdi, urging unity and active participation for upcoming elections.

Sakal

Updated on

शिर्डी: त्यांना (राधाकृष्ण विखे पाटील) आठ-नऊ वर्षे गणेश कारखाना चालवता आला नाही. आम्ही तो चांगला चालवला, उसाला योग्य भाव दिला. त्यामुळे राहात्याच्या बाजारपेठेला चालना मिळाली. जनमत हे आज महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. राहाता व शिर्डी पालिका निवडणुकीची चांगली तयारी करा, चांगले उमेदवार द्या. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा शब्दांत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या दोन्ही पालिका निवडणुकीत आपण सक्रिय सहभाग घेणार असल्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com