Balasaheb Thorat: कार्यकर्त्यांची मजबूत फळी हीच ताकद: बाळासाहेब थोरात; उसाला नेहमीच उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न

Strong Cadre is Our Strength: बाळासाहेब थोरात म्हणाले, स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या योगदानातून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला गेला. तो वारसा आपण सांभाळला आहे. कारखाना हा तालुक्याचे हृदय आहे. त्याने विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
Congress leader Balasaheb Thorat addressing farmers, stressing cadre strength and promising fair sugarcane prices.
Congress leader Balasaheb Thorat addressing farmers, stressing cadre strength and promising fair sugarcane prices.Sakal
Updated on

संगमनेर: तालुक्याच्या विकासाची वाटचाल करताना प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेतले. कार्यकर्त्यांची मजबूत फळी हीच खरी ताकद आहे. आज अडचणीचा काळ आहे, अनेकांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तरीही कार्यकर्ते डगमगत नाहीत. त्यामुळे विकासाची ही वाटचाल थांबणार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com