

Anil Autade Leads Protest Against Forced Bank Recoveries; Farmers Demand Immediate Relief
Sakal
श्रीरामपूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे कोसळलेल्या खरीप हंगामानंतर राज्य शासनाने शेतीकर्जाच्या सक्तीच्या वसुलीवर एका वर्षाची स्थगिती लागू करणारा शासन निर्णय नऊ ऑक्टोबर २०२५ जाहीर केला; मात्र जिल्ह्यातील काही सहकारी साखर कारखाने, जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांकडून सक्तीची वसुली सुरूच असल्याचा आरोप करत अशा वसुलीला आम्ही शेतकरी झोडपून काढू, असा इशारा अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला.