
Parner villagers block Belhe-Jejuri highway, protesting government’s wildlife prioritization over human safety.
Sakal
टाकळी हाजी : “किती संसार उद्ध्वस्त होण्याची वाट पाहणार? अजून किती निष्पापांचे जीव बिबट्यांच्या हल्ल्यात गेले की वनविभागाला जाग येणार आहे? माणसांपेक्षा बिबट्यांची काळजी मायबाप सरकारला जास्त आहे का?” असा संतप्त सवाल गुरुवारी (ता.१६) ग्रामस्थांनी थेट प्रशासनाला करीत शिरूर-जुन्नर-आंबेगाव- पारनेर तालुक्यातील नागरिकांनी पंचतळे (ता. शिरूर) येथे रास्ता रोको आंदोलन केले.