Narendra Patil: महामंडळाच्या लाभार्थ्यांची फसवणूक: महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील; मोबाईल नंबर, आधार कार्ड, बँक खात्यांचा दुरुपयोग!

cyber fraud alert Aadhaar misuse India: अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातील ५ ते ७ हजार लाभार्थ्यांची फसवणूक उघड; मोबाईल, आधार व बँक खात्यांचा गैरवापर होऊनही पोलिस कारवाईचा अभाव, कटकारस्थानाचा संशय
Narendra Patil Raises Alarm Over Fraud Targeting Scheme Beneficiaries

Narendra Patil Raises Alarm Over Fraud Targeting Scheme Beneficiaries

sakal

Updated on

अहिल्यानगर: अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातील प्रकरणांमध्ये ५ ते ७ हजार लाभार्थ्यांची फसवणूक अहिल्यानगर जिल्ह्यात झाली आहे. मोबाईल नंबर, आधार कार्ड, बँक खात्यांचा दुरुपयोग करण्यात आला आहे. याप्रकरणी चार महिन्यांपूर्वी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करूनही अद्याप पोलिस प्रशासनाने काहीही कारवाई केली नाही, ही गंभीर बाब आहे. आता छत्रपती संभाजीनगर, नाशिकमधूनही फसवणुकीच्या अशा घटना समोर येत आहेत. हा आकडा १० ते १५ हजारांपर्यंत जाऊ शकतो, अशी चिंता महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com