Ahilyanagar Rain update: भुतवडा तलावाच्या सांडव्यातून पाणी; शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला, नागरिक समाधानी
Good News for City: तालुक्यात मागील तीन महिन्यांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे ऑगस्टमध्येच ११९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेला भुतवडा लघुपाटबंधारे तलाव व ४८.४५ दशलक्ष घनफूट क्षमता असलेला भुतवडा जोड तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
Bhutwada lake overflow brings relief to citizens as city water supply issue gets resolved.Sakal
जामखेड: जामखेड शहराचा पाणीपुरवठा करणारा भुतवडा लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलाव भरल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.