Ahilyanagar Crime:'अकोले तालुक्यात बिंगो जुगारावर एलसीबीचे छापे'; आरोपींकडून पाच लाखांचे साहित्य जप्त

Gambling Racket Unearthed in Akole: चार लाख ९८ हजार ७०० रुपये किंमतीचे जुगार साहित्यासह ऑनलाईन बिंगो, मटका व डॉलर नावाचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले. त्यांच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल आकाश राजेंद्र काळे यांच्या फिर्यादीवरुन अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
LCB Cracks Down on Bingo Gambling in Akole; Five Lakh Seized
LCB Cracks Down on Bingo Gambling in Akole; Five Lakh SeizedSakal
Updated on

अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोले शहरातील बिंगो ऑनलाईन जुगारावर छापे टाकून १६ आरोपींकडून सुमारे पाच लाख रूपयांचे जुगाराचे साहित्य जपत केले आहे. या आरोपींविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com