

Maharashtra’s Birth Certificate Crisis: Students, Parents and Officials Hit by CRS Issues
sakal
-अशोक निंबाळकर
अहिल्यानगर: बारकोडचे जन्म-मृत्यूचे दाखले मिळवताना नागरिकांची दमछाक होते आहे. एकेका दाखल्यासाठी तब्बल पंधरा ते वीस दिवस वाट पहावी लागत आहे. दुसरीकडे प्रशासनाचीही त्रेधा तिरपीट उडत आहे. सीआरएस पोर्टल डोकेदुखी ठरत आहे.