Akole Politics: नगराध्यक्षपदासाठी भाजपतच रस्सीखेच; अकोलेच्या निवडणुकीत चार उमेदवारांचे पाच अर्ज दाखल, आज माघारीची मुदत

Akole Nagaradhyaksha Poll Enters Crucial Phase: अकोले नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये उघड गटबाजी; चार उमेदवारांचे पाच अर्ज वैध, अर्ज माघारीची आजची मुदत संपल्यानंतर अंतिम सामना स्पष्ट होणार
Akole Municipal President Election BJP Sees Multi Candidate Contest Ahead of Nomination Withdrawal Deadline

Akole Municipal President Election BJP Sees Multi Candidate Contest Ahead of Nomination Withdrawal Deadline

sakal

Updated on

अकोले : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपतील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली आहे. नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारांचे पाच अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी अरुण उंडे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com