
शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकासित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यात अधिक मजबुतीने काम करेल आणि मोठे यश मिळवेल, असा विश्वास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.