

Kopargaon Taluka Shocked as Siblings Lose Lives in Animal Rescue Attempt
Sakal
कोपरगाव: तालुक्यातील चांदेकसारे येथील जुन्या खाणीतील पाण्यात बुडून डाऊच खुर्द येथील बहीण-भावाचा मृत्यू झाला. सार्थक गणपत बडे (१९) व सुरेखा गणपत बडे (१८) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली.