Bullock Cart: दीड टनाची क्षमता, साडेचार टनांचा भार! ऊस वाहतुकीत बैलांची ससेहोलपट; चढावर दमछाक अन् वरून चाबकाचे फटके

Sugarcane Transport Takes a Heavy Toll on Bullocks: बैलगाडीवर क्षमतेच्या तिप्पट ऊस; बैलांचा जीवघेणा संघर्ष, प्राण्यांच्या हालअपेष्टांचा प्रश्न ऐरणीवर
Sugarcane Transport Raises Animal Welfare Concerns as Bullocks Carry Three Times Their Capacity and Face Whip Beatings on Uphill Roads

Sugarcane Transport Raises Animal Welfare Concerns as Bullocks Carry Three Times Their Capacity and Face Whip Beatings on Uphill Roads

sakal

Updated on: 

-पांडुरंग सूर्यवंशी

तावशी : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर ऊस वाहतुकीची लगबग वाढली आहे. मात्र, अधिक ऊस वाहून नेण्याच्या प्रयत्नात दीड टनाची क्षमता असलेल्या बैलगाड्यांवर साडेचार टनांपर्यंत वजन लादले जात असल्याने मुक्या जनावरांची ससेहोलपट होत आहे. विशेषतः चढाच्या रस्त्यावर बैलांची दमछाक होत असून, त्यांना चाबकाचे फटके मारून पुढे नेण्याचे प्रकारही घडत असल्याने प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com