

OBC leader Laxman Hake addressing the media, demanding cancellation of the September 2 GR and questioning the government’s move on reservation.
Sakal
बोधेगाव: सामाजिक न्याय काय असतो, हे विखे पाटील घराण्याला माहीत असंत, तर त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत बेजबाबदार वक्तव्य केले नसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी आमचा डीएनए म्हणता आणि आरक्षणाशी संबंध नसणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष करता, हा कोणता न्याय, असा सवाल करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दोन सप्टेबरचा जीआर रद्द करण्याची मागणी केली.