
Ayushmann Khurana and Rashmika Mandana seek Sai Baba’s blessings for the success of their movie ‘Thama’.
Sakal
शिर्डी: गायक, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रांत गती असलेला गुणी अभिनेता आयुशमान खुराना आणि छावा फेम रश्मिका मंदाना आज येथे येऊन साई चरणी नतमस्तक झाले. दिवाळीत (ता.२१ ) प्रदर्शित होणा-या त्यांच्या थांमा या चित्रपटाच्या यशासाठी त्यांनी साईबाबांची करुणा भाकली.