Chhatrapati Shahu Maharaj inspires youth to protect Maratha forts, calling it the true service to Shivaji Maharaj.

Chhatrapati Shahu Maharaj inspires youth to protect Maratha forts, calling it the true service to Shivaji Maharaj.

Sakal

Chhatrapati Shahu Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडरक्षण हीच खरी शिवसेवा: छत्रपती शाहू महाराज; जय शिवरायचा जयघोष..

Protecting Forts Is the True Service to Shivaji Maharaj:लोकप्रतिनिधी म्हणून भाषणांपेक्षा कृतीला अधिक महत्त्व आहे. शिवनेरीपासून सुरू झालेली ही मोहीम धर्मवीर गड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड पार करत आता भुदरगडावर पोहोचली आहे.
Published on

पारनेर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष करून चालणार नाही, तर त्यांच्या गडांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे, असा प्रभावी संदेश खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी किल्ले भुदरगड येथे दिला. खासदार नीलेश लंके यांच्या ‘आपला मावळा’ संघटनेतर्फे सुरू असलेल्या गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा आठवा टप्पा हजारो तरुण-तरुणींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com