

“Political Pulse in Kopargaon: CM Fadnavis Vows to Implement the ‘Mandate of Trust’”
Sakal
कोपरगाव: लोणीतल्या मामाने कोपरगावच्या भाचीला खणखणीत सांगीतले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत कमळ आणि कमळच फुलणार आहे. तुम्ही दोन तारखेला फक्त कमळाचे बटन दाबा. पराग संधान यांचे विकासाशी संधान घालून देण्याची जबाबदारी माझी. सभेला झालेली मोठी गर्दी पाहाता, मी विजयी सभेसाठी पुन्हा येईन. विवेक कोल्हे यांचा विश्वासनामा प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेईन, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.