

Former Home Minister Ramesh Bagwe supports community march in Pune’s Sonai demanding justice for youth.
Sakal
सोनई : ऐन दिवाळीत येथील एका युवकास बेदम मारहाण झालेली होती. यातील सात आरोपी फरार असताना पोलिस ठाण्यावर काढण्यात आलेला मोर्चा व नंतरच्या निषेध सभेत नेत्यांना धमक्या देण्यात आल्या. सामाजिक अशांतता बिघडली म्हणून, द्वेष निर्माण करण्यास कारणीभूत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली.