Ahmednagar Municipal Corporation election 2024 : भाऊ, दादांची मनपासाठी फिल्डिंग! इच्छुक प्रभागात कार्यकर्त्यांसह सक्रिय
Municipal Corporation Elections 2024 : महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीय तयारी सुरू आहे. आजी- माजी नगरसेवक आणि तरुण कार्यकर्ते प्रभागांमध्ये सक्रिय होऊन निवडणुकीची तयारी करत आहेत.
Ahmednagar Municipal Corporation Elections 2024 sakal
अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात महानगरपालिका निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची चढाओढ सुरू झाली आहे.