Ahilyanagar News: 'आगामी निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात'; माजी मंत्री थोरात यांच्याकडे पदाधिकाऱ्यांची एकमुखी मागणी

Party Leaders Unite Behind Thorat: जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात, अशी एकमुखी मागणी जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्‍यांच्या बैठकीत करण्यात आली. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Former minister Balasaheb Thorat interacting with Congress leaders during a meeting; workers unanimously demand independent contest in upcoming elections

Former minister Balasaheb Thorat interacting with Congress leaders during a meeting; workers unanimously demand independent contest in upcoming elections

Sakal

Updated on

संगमनेर: अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. सतत भूलथापा देऊन आणि जातीयवाद करून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या पक्षांचे खरे रूप जनतेला कळाले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता, नागरिक, युवक व महिला यांच्यामध्ये सत्ताधाऱ्‍यांविरुद्ध मोठा संताप निर्माण झाला असून काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात, अशी एकमुखी मागणी जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्‍यांच्या बैठकीत करण्यात आली. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com