
Sambhaji Rohakale addresses Congress taluka meeting in Parner, criticizing Maha Vikas Aghadi government schemes.
Sakal
टाकळी ढोकेश्वर: राज्यातील अनेक जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तरीही महायुती सरकार केवळ योजनांचा कांगावा करत असल्याचा आरोप काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले यांनी केला.