मायलेकी गमावलेल्या कुटुंबास रोहित पवारांचा धीर, दिले आश्वासन

rohit pawar
rohit pawaresakal
Updated on

राशीन (जि.अहमदनगर) : ‘साहेब, बायको आणि पोरगी अशी अचानक सोडून गेल्याने माझ्या संसारात अंधार पडला हो... मुलींचे शिक्षण व्हावे, ही बायकोची इच्छा होती... आता मी एकटा काय करणार,’ असे म्हणत पत्नी व मुलीच्या आठवणीने गहिवरलेल्या राजू उकिरडे यांना आमदार रोहित पवार यांनी धीर देऊन सांत्वन केले. (Consolation-of-Ukirde-family-from-MLA-Rohit-Pawar-marathi-news-jpd93)

मुलींच्या शिक्षणासाठी मदत करू

उकिरडे यांच्या पत्नी आशा व मुलगी उमा यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. या कुटुंबाची भेट घेत आमदार पवार यांनी सांत्वन केले. मुलींच्या शिक्षणासाठी मदत लागल्यास अवश्य सांगा, असे राजू उकिरडे यांना आश्‍वस्तही केले. कानगुडवाडीचे सरपंच श्याम कानगुडे, पंचायत समितीचे माजी सदस्य संग्राम पाटील, राशीनचे उपसरपंच शंकर देशमुख, माजी सरपंच देविदास उकिरडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

rohit pawar
विखेंना दणका; राहुरीच्या कारखान्यावर ठाकरे सरकारची मोठी कारवाई
rohit pawar
'कोरोना आहे, लांबच थांबा…'; चक्क कोरोनाची भीती दाखवत दरोडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Worked by Day, Trained at Dawn: Sangamner Youth Achieves His Police Dream
DNA Test to Solve Rahuri Burial Mystery After Missing Man Reappears Alive
Temple Visit Turns Political: Srikant Shinde Slams Opposition Over Hindutva Stand
Satyajeet Tambe
Marathi News Esakal
www.esakal.com