
sakal
शिर्डी: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (ता.५) अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी येथे पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल.