
"District Bank pledges ₹1.11 crore relief fund for disaster-affected families during its annual general meeting."
Sakal
अहिल्यानगर: राज्यभर सुरू असलेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांसाठी अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या वतीने एक कोटी ११ लाख रुपये देण्याची घोषणा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली.