
"Police constable caught by ACB for accepting ₹20,000 monthly bribe in Ahilyanagar, causing local uproar."
अहिल्यानगर: वाळू, खडी आणि मुरुमाच्या वाहतुकीसाठी दरमहा २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या राहाता पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल अनिल गवांदे (वय ३५) याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.