

Dramatic Courtroom Turn: Bail Denied to Kalpana Kharat, Ashok Kharat Falls Ill
sakal
शिर्डी; जमीन व्यवहार आणि सावकारी प्रकरणात आरोपी असलेल्या भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज राहाता न्यायालयाने फेटाळला. कल्पना यांच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. प्रशांत गिरी म्हणाले, या प्रकरणातील फिर्यादीने बराच कालावधी लोटल्यानंतर फिर्याद दाखल केली.