

Sangamner Crime:
Sakal
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहन तालुका पोलिसांनी पकडले असून, एकूण १० लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (ता. १५) मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास करण्यात आली.