

Daund Crime Branch officials with seized diesel containers after busting a theft racket involving railway tankers.
Sakal
नगर तालुका: सारोळा कासार रेल्वे स्टेशन व अकोळनेर ऑइल डेपो परिसरातून रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रकवरील उभ्या असलेल्या मालगाडीच्या टँकरमधून पेट्रोल- डिझेलची चोरी करणारी सहा जणांची टोळी रेल्वे पोलिसांच्या दौंड येथील क्राईम ब्रँच पथकाने पकडली.