Tragic Crash on Solapur Highway: अपघात स्थळी पोलिस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांनी भेट देत पाहणी केली. कर्जत पोलिस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील जातेगाव येथील दोन तिघे मोटार सायकल वरून जात होते.
कर्जत: : सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील दोन युवकांचा मृत्यू झाला. एक गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी करमाळा (जि. सोलापूर) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.