Newasa Farmer Protests : 'नेवासे तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्या'; तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचे आक्रोश आंदोलन..

Maharashtra agriculture: अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मदतीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी तातडीने तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी तातडीने दखल घेऊन स्वतंत्र तीन टेबल लावून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
An agitated farmer protests in front of the Newasa Tehsil office, demanding justice and aid for deprived farmers affected by crop losses.

An agitated farmer protests in front of the Newasa Tehsil office, demanding justice and aid for deprived farmers affected by crop losses.

Sakal

Updated on

नेवासे शहर: नेवासे तालुक्यातील नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी बुधवारी नेवासे तहसील कार्यालयात अब्दुल शेख यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मदतीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी तातडीने तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी तातडीने दखल घेऊन स्वतंत्र तीन टेबल लावून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com