

DPR Approved for Parner; Sujit Zaware Meets Deputy CM in Mumbai
Sakal
टाकळी ढोकेश्वर : पारनेर शहराच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पारनेर शहर विकास आराखड्याला (डीपीआर) अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मंजुरी दिली. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी पाठपुरावा करत, या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले.