

Deputy CM Eknath Shinde to attend Sujit Zaware’s Shiv Sena joining program in Parner today.
Sakal
टाकळी ढोकेश्वर: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे गुरुवारी (ता.६) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी दिली.