Deputy CM Eknath Shinde welcoming Sujit Zaware into Shiv Sena during a public event in Parner; predicts party’s growing strength in the region.

Deputy CM Eknath Shinde welcoming Sujit Zaware into Shiv Sena during a public event in Parner; predicts party’s growing strength in the region.

Sakal

Deputy CM Eknath Shinde: पारनेरमध्ये शिवसेनेची ताकद वाढेल: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; सुजित झावरे योग्‍य वेळी योग्‍य घरात आले

Maharashtra politics: माजी आमदार वसंतराव झावरे यांची पुण्याई तुमच्या पाठीमागे आहे. आता विकासकामांची काळजी करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. झावरे, कार्यतत्पर युवक शिवसेनेची ताकद वाढवतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
Published on

टाकळी ढोकेश्वर: सुजित झावरे हे उमदे आणि जनतेशी नाळ जोडून काम करणारे कार्यकर्ते आहेत. योग्य वेळी, योग्य घरात ते आले आहेत. माजी आमदार वसंतराव झावरे यांची पुण्याई तुमच्या पाठीमागे आहे. आता विकासकामांची काळजी करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. झावरे, कार्यतत्पर युवक शिवसेनेची ताकद वाढवतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com