

Healthcare Negligence Alleged After Newborn Shifted Across Districts for Medical Care
sakal
टाकळी ढोकेश्वर (जि. अहिल्यानगर): १८ आधी महिलेची प्रसुतीसाठी तीन रुग्णालयात हेळसांड झाली. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या फरफटीचा प्रवास सुरू झाला. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मुंबईतील दोन रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेण्यात आले. केवळ डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे एका गरीब कुटुंबाची झालेली हेळसांड आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढणारे ठरले.