
टाकळी ढोकेश्वर: सामाजिक बांधिलकी जपत उद्योगक्षेत्रातून समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लागत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कन्हैया अॅग्रो कंपनीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचे योगदान देत सामाजिक जबाबदारी जपली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.