
राहुरी : ताहाराबाद येथे संतकवी महिपती महाराज यात्रोत्सवात भाविकांना दरोडा टाकून लुबाडण्याच्या उद्देशाने आलेली महिला व पुरुषांची सहा जणांची टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली. राहुरी न्यायालयाने टोळीतील सर्व सहा जणांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.