
Devotees stand in water awaiting the Ahilyanagar ZP reservation draw scheduled for October 13.
Sakal
अहिल्यानगर: जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी हे १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद गटांचे तर तहसीलदार पंचायत समिती गणांचे आरक्षण काढणार आहेत. त्यानंतर हरकती आणि सूचनावर निर्णय होऊन ३ नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर केले जाणार आहे. आरक्षणनिश्चितीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.