

Politics with Patience: Munde Advises Leaders to Follow Bhagwan Baba’s Principles
sakal
पाथर्डी: भगवानगडावरील श्रद्धा ही आपली संस्कृती व ऊर्जा देणारी शक्ती असून, आपल्या श्रद्धेवर कोणी टीका केली , तरी कोणावरही दोषारोप न करता संयमाने वागले पाहिजे, असा सल्ला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.