Ahilyanagar News: राज्य एरोबिक्स स्पर्धेत ‘ध्रुव’चा दबदबा; सत्तावीस पदकांची कमाई; पुण्यात पार पडली स्पर्धा, चार सुवर्ण

Dhruv Shines in State Aerobics: इशान उगले, आलोक आरोटे आणि स्पर्श घुले, राजवीर आवारी यांच्या अतिशय लवचिक आणि विद्युत वेगाच्या हालचालींनी उपस्थितांची दाद मिळवली. या स्पर्धेतील यशाने ध्रुव ग्लोबलने राज्यातील एरोबिक्स खेळाच्या क्षेत्रात आपला ठसा निर्माण केला.
"Dhruv aerobics team celebrates after winning 27 medals, including 4 golds, at the state championship in Pune."
"Dhruv aerobics team celebrates after winning 27 medals, including 4 golds, at the state championship in Pune."Sakal
Updated on

संगमनेर: पुण्यात पार पडलेल्या राज्य एरोबिक्स अजिंक्यपद स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने आपला दबदबा कायम ठेवला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत ध्रुवच्या एरोबिक्सपटूंनी चार सुवर्ण आणि डझनभर रौप्य पदकांसह तब्बल २७ पदके पटकावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com