Ahilyanagar Crime: बेकायदा गर्भलिंग निदानप्रकरणी डॉ. कुटे अटकेत, एजंटासह तिघांना ३ दिवस पोलिस कोठडी, पुणे कनेक्शनची शक्यता!

Three accused sent to police custody in illegal sonography and gender test case: बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटमध्ये आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे अटकेत; दोन एजंटांसह तिघांना ३ दिवस पोलिस कोठडी, पुण्यातील मोठ्या डॉक्टरांपर्यंत धागेदोरे पोहोचण्याची शक्यता
Crackdown on Illegal Sex Determination Network: Three Accused Remanded in Custody

Crackdown on Illegal Sex Determination Network: Three Accused Remanded in Custody

sakal

Updated on

श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपरी निर्मळ (ता. राहाता) येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. या रॅकेटमध्ये थेट ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे (आयएमए) महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com