Parner News: पारनेर तालुक्यात फ्लॅटसाठी १२ लाखांच्या मागणीचा छळ; डॉक्टर महिलेने गळफास घेऊन जीवन संपवले, पतीसह तिघांवर गुन्हा!

women safety concerns in dowry related deaths in India: मुंबईत फ्लॅटसाठी १२ लाखांची मागणी, सासरी सततच्या छळाला कंटाळून डॉक्टर गौरीची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
Police investigation underway in Parner after doctor’s suicide allegedly linked to ₹12 lakh dowry demand for flat.

Police investigation underway in Parner after doctor’s suicide allegedly linked to ₹12 lakh dowry demand for flat.

sakal

Updated on

अहिल्यानगर: फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १२ लाख रुपये आणावेत, यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गोरेगाव (ता. पारनेर) येथे ही घटना शनिवारी (ता.२) सकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी पती अमित दळवी, सासू संगीता दळवी, सासरे बाळासाहेब हरिभाऊ दळवी या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com